Current Affairs | चालू घडामोडी | 22 NOV 2023
1) जोकोविचला सातव्यांदा एटीपी स्पर्धेचे जेतेपद.
2) पंकज अडवाणीने दोहा, कतार येथे जागतिक IBSF बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2023 जिंकून त्यांचे 26 वे जागतिक विजेतेपद पटकावले.
3) रिझर्व्ह बँक – एकात्मिक लोकपाल योजना.
- 30 दिवसांच्या आत RBI विनियमित बँकने तक्रारीचे निवारण न केल्यास किंवा समाधानकारक उत्तर न दिल्यास लोकपाल कडे तक्रार दाखल करता येते.
4) पॅरोल vs फर्लो
- राम रहीम हा स्वयंघोषित गुरू फर्लो नुसार तात्पुरता जेलबाहेर
- पॅरोल ही कैद्याची तात्पुरती सुटका आहे, परंतु कैद्याच्या विनंतीनुसार मंजूर केली जाते परंतु ती नाकारली जाऊ शकते,
तर, - फर्लो, ही देखील अंतरिम सुटका आहे आणि हा कैद्याचा सामान्य अधिकार देखील आहे.
- UPSC ने prelims 2021 मधे या विषयावर आधीच प्रश्न विचारला आहे. MPSC देखील विचारू शकते.
5) 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2024 श्रीलंकेऐवजी आता दक्षिण आफ्रिकेत होणार.
6) एस. वेंकिटरमण यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या कार्यकाळाविषयी थोडक्यात
- रिझर्व बँकेचे 19 वे गव्हर्नर
- 1990 ते 1992 कार्यकाळ
- 1985 ते 1989 या काळात केंद्रीय अर्थमंत्रालयात वित्त सचिव पदी
7) महाराष्ट्रातील मासेमारी
- आशियातील सर्वात लांब खाडी = ठाणे खाडी
- निमखार्या पाण्यातील शेतीच्या दृष्टीने असलेले सहा विभाग
- मुंबई शहर ,मुंबई उपनगर ,ठाणे पालघर ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,रायगड
- गोड्या पाण्यातील असलेले सात विभाग
- कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर
8) राज्यात 75 ठिकाणी नव्या नाट्यगृहांची उभारणी होणार.
- सध्या मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर हे सांस्कृतिक कार्य विभागाचे एकमेव नाट्यगृह
9) अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष = जेव्हीयर मिलेई.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel