Current Affairs | चालू घडामोडी | 25 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 25 NOV 2023

1) सिल्क्यारा बोगद्यात अजूनही 41 भारतीय मजूर अडकलेले.

  • उत्तराखंड मधील चार धाम यात्रेच्या मार्गावरील हा बोगदा आहे.

2) पंकज अडवाणीने जिंकले 27 वे जगज्जेतेपद.

  • एकाच आठवड्यातील हे त्याचे दुसरे जगज्जेतेपद आहे
  • एकाच आठवड्यात दुसरे जगज्जेतेपद मिळवण्याची ही त्याची पाचवी वेळ आहे

3) जायकवाडी धरणामध्ये नाशिक नगर मधील धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात.

  • जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे सूत्र हि. ता. मेंढीगिरी यांनी सुचवलेले आहे.

4) डीपफेक विरोधात सरकारची पावले.

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री = राजीव चंद्रशेखर

5) नवीन गृहनिर्माण धोरण तयार होणार.

  • वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेंशन सेंटर मध्ये होमेथोन 2023 चे आयोजन.

6) पॅरा खेळाडूंसाठी प्रथमच खेलो इंडिया स्पर्धा.

  • दिल्ली येथे होणार स्पर्धा.

7) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण वाघांच्या संरक्षणाचे निकष ठरविण्यासाठी 2005 मध्ये स्थापन केलेले आहे.

  • महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत.
  • वाघांच्या संरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘टायगर सेल’ म्हणजेच ‘व्याघ्रकक्ष समिती’ स्थापन करण्यात आलेले आहे.

8) 1000 लोकसंख्येमागे केवळ 1.3 रुग्णशय्या (खाट)

  • सर्वसाधारणपणे 1000 लोकसंख्येमागे रुग्णालयातील घाटांचे प्रमाण तीन असणे आवश्यक आहे.
  • याचबरोबर 1000 लोकसंख्या मागे डॉक्टरांचे प्रमाण 0.9 आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment