Current Affairs | चालू घडामोडी | 26 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 26 FEB 2024

1) स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी= 26 फेब्रुवारी 1966

  • संघटना = मित्रमेळा (नाशिक = 1899)
  • अभिनव भारत
  • साहित्य = कमला, माझी जन्मठेप, सहा सोनेरी पाने, भारताचे स्वातंत्र्य समर 1857, काळे पाणी

2) PM मोदींनी द्वारका येथे भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड ब्रिज सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ओखा मुख्य भूमी आणि बेट द्वारका यांना जोडणाऱ्या सुदर्शन सेतू या भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले.
  • पुलाच्या अनोख्या रचनेत भगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमा असलेला फूटपाथचा समावेश आहे.
  •  सोलर पॅनलने सुसज्ज असलेल्या या पुलावरून एक मेगावॅट वीजनिर्मिती होते.

3) प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन

  • शाहनी यांनी १९७२मध्ये ‘माया दर्पण’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन कारकिर्दीला सुरुवात केल.
  • त्यांनी ‘तरंग’ हा चित्रपट केला. नीतिमत्ता न पाळणारा उद्याोजक आणि कामगार संघटनेच्या नेत्याच्या पत्नी यांच्या नात्याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
  • ‘खयाल गाथा’, ‘कसबा’, ‘चार अध्याय’, ‘वार वार वारी’ या चित्रपटांनीही समीक्षकांची वाहवा मिळवली होती.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment