PCMC Fire Extinguisher Recruitment 2024 | PCMC अग्निशामक भरती 2024
PCMC Fire Extinguisher Recruitment 2024 | PCMC अग्निशामक भरती 2024 PCMC द्वारे अग्निशामक/अग्निशमन बचावकर्ता पदांसाठी नोकरीची अधिसूचना जारी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी आस्थापनेवरील गट “ड” संवर्गातील अग्निशामक/फायरमन रेस्क्यूअर या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. एकूण जागा – 150 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा कालावधी … Read more