Current Affairs | चालू घडामोडी | 26 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 26 APR 2024

1) 26 एप्रिल

1.1) 36 वी घटना दुरुस्ती = 26 एप्रिल 1975

  • सिक्कीमला राज्याचा दर्जा

1.2) जागतिक बौद्धिक संपदा अधिकार दिन

2) हिमाचल प्रदेशमध्ये भारतातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले

  • ठिकाण = नाथपा झाकरी जलविद्युत केंद्र (NJHPS), हिमाचल प्रदेश
  • क्षमता = 1500 MW
  • सतलज जल विद्युत निगम च्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर यांच्या हस्ते उद्घाटन

3) केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा समिती

  • भारत सरकारने केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी एक समिती स्थापन केली आहे
  • सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सरकारने ही समिती स्थापन केली आहे.
  • सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस, 2023: या केस मध्ये 1954 च्या विशेष विवाह कायद्याला आव्हान देण्यात आले कारण ते समलिंगी विवाहाला परवानगी देत नव्हते.

4) नेपाळमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषदेचे आयोजन

  • नेपाळने काठमांडू येथे आपली पहिली आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित केली होती
  • ज्याचा उद्देश LGBT पर्यटकांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक स्थळ म्हणून देशाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने आहे.
  • नेपाळ टुरिझम बोर्डाच्या सहकार्याने एनजीओ मायाको पेहचान नेपाळने ही परिषद आयोजित केली होती.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment