Current Affairs | चालू घडामोडी | 24 DEC 2023
Current Affairs | चालू घडामोडी | 24 DEC 2023 1) भारतीय कुस्ती महासंघाची नवनियुक्त कार्यकारिणी केंद्र सरकारकडून बरखास्त. 2) भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय प्राप्त केला. 3) अरबी समुद्रात व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला. 4) IMF च्या कर्जाबाबतच्या अहवालाशी सरकार असहमत. 5) राज्याच्या चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाने नुकताच दिला हिरवा कंदील. 6) शरद पवार यांना … Read more