१) निवडणूक आयुक्त निवड समिती विधेयक
- सरन्यायाधीशाना वगळून केंद्रीय मंत्र्याला स्थान – विधेयकात
- sc ने २ मार्च रोजी दिलेल्या निकालाद्वारे या पुढे आता मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांची नियुक्ती एका समिती द्वारे करण्यात येणार होती.
( बहुमताने )
१) PM २) L5 lop 3) CTI
- आता नवीन विधेयकाद्वारे CTI ऐवजी एका केंद्रीय मंत्र्याची समितीमध्ये नेमणूक.
२) J & K मधील कुपवाडा जिल्ह्यातील किशनगंगा नदीच्या काठावरील टपाल कार्यालय आता ‘ भारताचे पहिले टपाल कार्यालय ‘ म्हणून ओळखले जाईल. पूर्वी हे देशाचे ‘शेवटचे टपाल कार्यालय’ म्हणून ओळखले जाई.
३) सुस्वागतम पोर्टल
- sc मध्ये येणारे वकील,याचिकाकर्ते प्रशिक्षणार्थी आणि सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक आदी व्यक्तींचा प्रवेश निर्विदन व्हावा यासाठी sc ने ह्या पोर्टलची घोषणा केली.
४) भारतात सापडले डैक्रायोसोरिड प्रजातीचे जीवाश्म ( जैसलमेर )
- हे झाडपाला खाणारे डायनोसॉर च्या प्रजातीतील आहेत.
- सुमारे १६ कोटी ७० लाख वर्षापूर्वीचे
- नामकरण ‘थारोसॉरस इंडिकस ‘ थरच्या वाळवंटात सापडले म्हणून थारोसॉरस