१) चंद्रयानाच्या ‘लँडर’ चे विलगीकरण यशश्वी.
- ‘विक्रम’ हा लँडर तर ‘प्रज्ञान’ हा रोव्हर.
२) लुना २५ हे रशियाचे चांद्रयान असून ते देखील २१-२३ ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच उतरणार आहे.
३)‘ विंध्यगिरी’ युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरन.
- हुगळी नदीकिनारी ‘गार्डन रिच शिपबिल्डर्स इंजिनिअर्स Ltd’ ( GRSE ) ने ‘project १७ अल्फा’ अंतर्गत निर्मिती केली आहे.
- एकूण ७ युद्धनौकांची निर्मिती करण्यात येणार असून ‘विंध्यगिरी’ हि सहावी युद्धनौका आहे. ( निलगिरी, उदयगिरी, दुनागिरी, तारागिरी, हिमगिरी, महेंद्रगिरी,)
- कर्नाटकेतील पर्वतरांगेवरून ‘विंध्यगिरी ‘ हे नाव.
४) UPI Lite -‘ on device wallet ‘ म्हणून ओळखली जाते. ( created by NPCI )
- कमी मूल्याचे व्यवहार पिन न टाकता काटा येतात.
- कमल मर्यादा रु २०० वरून रु ५०० रुपयांपर्यंत RBI ने वाढवली आहे.