Skip to content1) G 20 च्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ नावाचा उल्लेख.
- राष्ट्रपती भवनातून पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख.
- Article 1 नुसार इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आहे म्हणजेच ‘इंडिया’ व ‘भारत’ हे दोन्ही शब्द वापरण्यात आले आहेत.
- ‘इंडिया’ शब्द वगळायचा असल्यास आर्टिकल 368 नुसार घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल.
2) धन्वंतरी स्वास्थ्य योजना
- शिक्षक दिनी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 1235 शिक्षकांना या योजनेची भेट दिली.
- सुरुवात= 1 सप्टेंबर 2015
- पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सुरुवात.
- महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी योजना.
3) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
- महाराष्ट्रातील 5 व्यक्तीना
- मृणाल गांजाळे
- केशव सांगळे
- डॉ. राघवन बी. सुनोज
- स्वाती देशमुख
- डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील
4) आफ्रिकी देशांची पहिली हवामान परिषद ‘केनिया’ मध्ये.
5) 43 वी आसियाम परिषद 2023 इंडोनेशियातील ‘जकार्ता’ येथे पार पडली.
6) राज्यातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी= (सातारा)
7) ‘ईशानी बेंदळे’ (पुणे) “Champion of British Society for Nanomedicine”बनलेली पहिली आयुर्वेदिक डॉक्टर.