Current Affairs | चालू घडामोडी | 06 MAY 2024
1) 6 मे
1.1) छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी = 6 मे 1922
1.2) मोतीलाल नेहरू जयंती = 6 मे 1861
- काँग्रेस अध्यक्ष = अमृतसर 1919, कलकत्ता 1928
- नेहरू रिपोर्ट = 1928
- काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक
2) महिला 4X400m रिलेमध्ये भारत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
- रुपल, ज्योतिका, पूवम्मा आणि सुभा यांच्या टीमने वर्ल्ड रिलेमध्ये क्वालिफायिंग हीटची दुसरी संधी 3:29.35 च्या वेळेत पूर्ण केली.
3) मुहम्मद अनस, याहिया, मुहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि आमोस जेकब यांचा समावेश असलेला भारतीय पुरुषांचा 4×400 मीटर रिले संघ ऑलिम्पिक खेळ पात्रतेमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिल्याने पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला.
4) Chat GPT म्हणजे काय ??
(Essay, Interview साठी ही information आपल्या जवळ असणे आवश्यक आहे….save करून ठेवा)
- GPT : जनरेटीव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर
- मूळ कंपनी : Open AI ने विकसित केलेले अर्टिफिसिअल इंटेलिजन्ट आहे.
- Open AI स्थापना : डिसेंबर 2015
- संस्थापक :- सॅम अल्टमेन, ग्रेग ब्रॉकमन, इलोन मस्क, इल्या सुतस्केवार, वोज्शिच झारेम्बा, जॉन शुलमन यांनी केली होती.
- चॅट GPT सुरु : 30 डिसेंबर 2020
GPT 3.5 चे मॉडेल आहे. - सध्या मायक्रोसॉफ्टने ही दीर्घकालीन भागीदारी केली आहे.
- वैशिष्ट्य :
- चॅट जीपीटी वापरून, ई-मेल लिहिणे, सिव्हि बनवणे, शेअर मार्केटिंग ज्ञान मिळवणे, कविता गाणी लिहिणे, कोडींग करणे, निबंध लिहिणे अशी हजारो कामे करू शकता.
- अनेक भाषेत विनामूल्य तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो.
5) महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, 2024
- स्पर्धा ठिकाण = बांगलादेश
- गतविजेता = ऑस्ट्रेलिया
- भारत, पाकिस्तान एकाच गटात
6) माद्रिद खुला टेनिस स्पर्धा
- इगा श्वीऑटेकने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अरिना सबालेन्काला नमवत जेतेपद पटकावले
7) इस्कॉन इंडियाचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोस्वामी यांचे निधन
- गोस्वामी यांचा 1944 मध्ये नवी दिल्लीत जन्म झाला
- फ्रान्सचे सोरबोन विद्यापीठ व कॅनडाचे मॅकगील विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती
- 70 हून अधिक भाषांमधे भगवदगीता व अन्य धार्मिक ग्रंथांची निर्मिती करणाऱ्या भक्तिवेदांत बुक ट्रस्टमध्ये गोस्वामी यांनी विस्वस्त म्हणून काम केले
8) खेलो इंडिया च्या सर्व स्पर्धा आणि माहिती
(आयोगाने या आधीही खेलो इंडिया स्पर्धेवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे यावर एक प्रश्न येऊ शकतो)
- खेलो इंडिया ” पॅरा गेम्स ” 2023 🏋♀
- पहिली स्पर्धा
- ठिकाण : नवी दिल्ली
- हरियाणा विजेता संघ
- शुभंकर : उज्वला
- खेलो इंडिया ” युथ गेम्स ” 2024 🤼
- 6 वी स्पर्धा
- ठिकाण : तमिळनाडू
- विजेता : महाराष्ट्र
- शुभंकर : वीर मंगई
- खेलो इंडिया ” विंटर गेम्स ” 2024 ⛹♀
- 4 थी स्पर्धा
- 2 ते 6 फेब्रुवारी 2024
- ठिकाण : लडाख आणि जम्मू काश्मीर
- विजेता : सेना( Army)
- शुभंकर : शीन-ए शी’ किंवा ‘शान’ ( भव्य हिम बिबट्या)
- खेलो इंडिया “युनिव्हर्सिटी गेम्स” 2024
- 4 थी स्पर्धा
- ठिकाण : आसाम
- विजेता : चंदीगड युनिव्हर्सिटी
- शुभंकर : अष्टलक्ष्मी
9) चीनने थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटन दोन्ही विजेतेपदे जिंकली
- थॉमस आणि उबेर कप स्पर्धा, 2024 = अंतिम सामना 5 मे 2024 रोजी चीनच्या चेंगडू शहरात
- थॉमस चषक स्पर्धा ही जागतिक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा चॅम्पियनशिप म्हणूनही ओळखला जातो.
- आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनचे (आता BWF) संस्थापक-अध्यक्ष सर जॉर्ज थॉमस यांच्या नावावरून या चषकाचे नाव आहे.
- पुरुषांच्या टेनिसमधील डेव्हिस चषकाप्रमाणे बॅडमिंटनमध्येही पुरुषांची सांघिक स्पर्धा असावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला.
- पहिला थॉमस चषक 1948-49 मध्ये झाला आणि मलेशियाने अंतिम फेरीत डेन्मार्कचा पराभव करून जिंकला.
- उबेर कप = महिला बॅडमिंटन टीम चॅम्पियनशिप ही उबेर कप म्हणूनही प्रसिद्ध आहे.
- या ट्रॉफीला इंग्लंडची महान बॅडमिंटनपटू बेट्टी उबेर यांच्या नावावरून नाव देण्यात आले आहे, ज्यांनी ट्रॉफीची रचना केली आणि दान केली.
- 1984 पासून, उबेर कप स्पर्धा थॉमस चषकासह त्याच ठिकाणी आयोजित केले जातात.
- दोन्ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जातात
- पहिला उबेर कप 1956-57 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तो यूएसए संघाने जिंकला होता
10) मुंबई सिटी FC ने मोहन बागान सुपर जायंटचा पराभव करून ‘इंडियन सुपर लीग’ 2023-24 चे विजेतेपद पटकावले
- मुंबई सिटी FC चे हे दुसरे विजेतेपद आहे
- अंतिम स्पर्धेचे ठिकाण = कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियम
- इंडियन सुपर लीग स्पर्धा = 2014 मध्ये सुरुवात
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel