Current Affairs | चालू घडामोडी | 06 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 06 NOV 2023

1) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला ‘पाच वर्ष’ मुदतवाढ

 • केंद्र सरकारने यासंदर्भातचा निर्णय घेतला.
 • ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’
  • सुरुवात – 26 मार्च 2020
  • योजना काय ? रेशनचे 5 किलो + अजून 5 किलो अन्नधान्य.
  • वित्त मंत्रालयांतर्गत ही योजना राबवली जाते.

2) मेडिगड्डा धरणावरून ‘तेलंगणा सरकार – केंद्र सरकार’ यात वाद.

 • तेलंगणा सरकारच्या ‘कालेश्वरम उपसासिंचन प्रकल्पांतर्गत’ महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील ‘मेडिगड्डा धरणावरील पूलाला तडे गेले.
 • मेडिगड्डा धरणविषयी.
  • यालाच ‘लक्ष्मी धरण’ देखील म्हणतात.
  • उद्देश = गोदावरीचे पाणी जलसिंचन व पिण्याकरता उपलब्ध व्हावे.
  • ठिकाण – मेदीगड्डा गाव (तेलंगणा).

3) विराट कोहलीची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी.

 • विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकवताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.
 • सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांचा विक्रम आता सचिन सोबत विराटच्या नावे.
 • एकूण शतके – 49 वे शतक
 • सर्वाधिक एकदिवसीय शतके.
  1. विराट कोहली (49)
  2. सचिन तेंडुलकर (49)
  3. रोहित शर्मा (31)
  4. रिकी पॉटिंग (30)

4) प्रज्ञानंदच्या बहिणीचा पराक्रम.

 • प्रज्ञानंदची बहीण ‘आर वैशालीने’ माजी जागतिक विजेत्या झॉंगयी तान’ हिला फिडे महिला ग्रा. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेत हरवले.
 • या विजयाने ती कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरवली.
 • यापूर्वी वैशालीचा भाऊ प्रज्ञानंदने ही पात्रता मिळवली आहे. यामुळे कॅंडिडेट्स स्पर्धेस पात्र ठरलेले ते पहिले भाऊ बहीण ठरले आहेत.

5) ‘द रिव्हरसाईड स्कूल’ ठरली सर्वोत्कृष्ट शाळा.

 • गुजरातमधील अहमदाबादमधील ‘द रिव्हरसाईड स्कूल’ या शाळेची ‘जगातील सर्वोत्कृष्ट शाळा 2023’ या पुरस्कारासाठी निवड झाली.

6) आयुष्मान भारतमद्धे महाराष्ट्र मागे.

 • पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत देशभरात ‘आयुष्मान कार्ड’ काढण्यात ‘मध्य प्रदेश’ आघाडीवर तर महाराष्ट्र मागे आहे.
 • ‘पंतप्रधान जन आरोग्य योजना’
  • केंद्र सरकारची योजना
  • सुरुवात – 23 सप्टेंबर 2018
  • योजना काय ? – सर्वसामान्य नागरिकांना पाच लाखापर्यंत आरोग्य सुविधा नि:शुल्क.

7) दिल्ली जगात सर्वाधिक प्रदूषित शहर.

 • स्वित्झर्लंडच्या ‘IQ Air’ आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ‘दिल्ली’ शहर ठरवले गेले.
 • याच यादीत मुंबई – कोलकताचाही समावेश.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment