Current Affairs | चालू घडामोडी | 07 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 07 DEC 2023

1) राज्याला 9 भौगोलिक मानांकने ( GI Tag)

  • राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबीसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनामध्ये या वेळी खालील भौगोलिक मानांकने देण्यात आली.
    1. बदलापूर, बहाडोलीची जांभळे,
    2. पेणच्या गणेशमूर्ती,
    3. लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावाची कोथिंबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुरीचा समावेश करण्यात आला आहे.
    4. जालनाची दगडी ज्वारी,
    5. धाराशीव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूरच्या कवडी.

2) बालविवाहमुक्त चळवळ राबविण्यात बीड जिल्हा अव्वल.

3) हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगार.

  • जुलै ते सप्टेंबर की महिन्यांच्या मनुष्यबळ सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
  • राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे
  • गुजरात मध्ये सर्वात कमी बेरोजगारीचा दर.

4) TIME PERSON OF THE YEAR

  • अमेरिकेची गायक-गीतकार = ‘टेलर स्विफ्ट’

5) 15 Intangible Heritage sites in India

  • (नुकतेच गरबा ला मिळाले त्यानिमित्ताने)
    • 1.रामलीला
      • रामायण पारंपारिक
    • 2.वैदिक जपाची परंपरा
      वेदांतील श्लोक आणि ग्रंथांचा जप
    • 3.कुडियाट्टम
      केरळमधील संस्कृत थिएटर डोळ्यांच्या अभिव्यक्तीसाठी आणि हावभावांसाठी प्रसिद्ध आहे
    • 4.राममन
      गढवाल हिमालयातील धार्मिक उत्सव आणि विधी थिएटर
    • 5.मुदियेत्तु
      केरळचे विधी थिएटर आणि नृत्य नाटक
    • 6.कालबेलिया
      राजस्थानची लोकगीते आणि नृत्य
    • 7.छाऊ
      पूर्व भारतातील पारंपारिक नृत्य
    • 8.बौद्ध जप
      लडाखमधील पवित्र बौद्ध ग्रंथांचे पठण
    • 9.संकीर्तन
      मणिपूरचे विधी गायन, ढोलकी आणि नृत्य
    • 10.जंदियाला गुरुचे थाटेरस
      पंजाबमधील पारंपारिक पितळ आणि तांब्याची भांडी बनवण्याची कला
    • 11.योग
      भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची प्राचीन कला
    • 12.नवरोज
      पारशी नववर्षाची परंपरा
    • 13.कुंभ
      प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक सभा. हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथेही आयोजित करण्यात येते.
    • 14.दुर्गा पूजा
      मातृ-देवी दुर्गा यांच्या सन्मानार्थ वार्षिक उत्सव, जो धर्म आणि कलेचा अद्भुत संयोजन दर्शवतो
    • 15.गरबा (2023)
      मध्यवर्ती दिव्याभोवती पारंपारिक गुजराती नृत्य सादर केले जाते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment