Current Affairs | चालू घडामोडी | 14 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 14 MAR 2024

1) आलम आरा चित्रपट प्रदर्शित = 14 मार्च 1931

  • पहिला भारतीय बोलपट
  • दिग्दर्शक = अर्देशिर ईराणी

2) आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका

  • राज्य मंत्रिमंडळाचे दोन दिवसांत ६१ निर्णय
  • महत्त्वाचे काही निर्णय
    • पोलीस पाटलांना महिना १५ हजार मानधन
    • आशा सेविकांच्या मानधनात पाच हजारांची वाढ – राष्ट्रीय अभियानातील कंत्राटी कर्मचारी कायम
    • अहमदनगरचे अहिल्यानगर, तर पुण्यातील वेल्ह्याचे राजगड नामकरण
    • सामूहिक विवाहासाठी २५ हजार रुपये अनुदान
    • अधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयांत मराठीतून संभाषण न केल्यास कारवाई

3) रचिन रवींद्र याला मानाचे ‘सर रिचर्ड हॅडली’ मेडल

  • हा पुरस्कार मिळवणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे

4) मराठी भाषा धोरण जाहीर

  • बोली भाषांचे जतन आणि संवर्धन, बृहन् महाराष्ट्रातील मराठी संस्थांना राज्यात मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी मदत करण्याच्या शिफारशीही राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत.
  • भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे होते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment