Current Affairs | चालू घडामोडी | 15 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 15 APR 2024

1) भारताची डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी = 15 एप्रिल 1994

  • डंकेल प्रस्ताव = WTO चा गाभा

2) इराणचा अभूतपूर्व हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी

  • ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट
  • इस्लामिक क्रांतीनंतर सुरू झालेल्या अनेक दशकांच्या शत्रुत्वानंतर इराणने इस्रायलवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

3) सर्वाधिक पाच जिल्हे महाराष्ट्रातील

  1. मुंबई          
  2. दिल्ली
  3. कोलकत्ता   
  4. बंगलोर शहर
  5. पुणे            
  6. हैदराबाद
  7. अहमदाबाद 
  8. चेन्नई
  9. सुरत          
  10. ठाणे
  11. जयपूर        
  12. नागपूर
  13. नाशिक
    • देशातील महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल आणि राजस्थान या आठ जिल्ह्यात प्रगत जिल्हे
    • महाराष्ट्र व गुजरात मिळून सात जिल्हे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment