Current Affairs | चालू घडामोडी | 15 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 15 DEC 2023

1) पेपरफुटीबाबत कायद्यासाठी अभ्यास समिती.

  • राज्य शासनाने पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे.

2) सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ‘संसद महारत्न’.

  • चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन द्वारा अहवाल जारी.

3) सचिन तेंडुलकर नंतर BCCI ने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सात क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे. आता कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला 7 नंबरची जर्सी वापरता येणार नाही. BCCI ने धोनीच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतला आहे.

4) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023

  • अर्जेंटिनामध्ये जन्म झालेले पियानो वादक व संगीत संयोजक डॅनियल बरेनबोईन आणि पॅलेस्टाईनचे शांततावादी कार्यकर्ते अली अबू अव्वाद यांना यंदाचा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर झाला आहे.

5)सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात.

1) महाराष्ट्र
2) उत्तर प्रदेश
3) राजस्थान


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment