Current Affairs | चालू घडामोडी | 22 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 22 FEB 2024

1) कस्तुरबा गांधी पुण्यतिथी = 22 फेब्रुवारी 1944

 • निधन स्थळ = आगाखान पॅलेस पुणे
 • नारायण देसाई यांचे नाटक = कस्तुरबा
 • त्यांच्या नावाने योजना = कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (2004) रहिवासी शाळा

2) कायदेपंडित फली नरिमन यांचे निधन

 • भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामह अशी त्यांची ओळख होती
 • कार्यकाळ
  • नाव : फली सॅम नरिमन
  • जन्म :10 जानेवारी 1929
  • 1971 पासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील होते 
  • 1991 ते 2010 – भारतीय बार असोसिएशनचे अध्यक्ष होते
  • मे 1972 – जून 1975 या काळात भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते.
  • 1999 ते 2005 दरम्यान राज्यसभेचे  सदस्य होते ( नामनिर्देशित)
  • आत्मचरित्र – ‘बिफोर मेमरी फेड्स’ असे आहे.
 • महत्वाचे खटले
  • केशवानंद भारती खटला मध्ये त्यांनी नाना पालखीवाला यांना मदत केली ,
  • भोपाळ वायू दुर्घटना या खटल्यात त्यांनी युनियन कार्बाइड कंपनीची बाजू मांडली होती नंतर त्यांनी ही आपली चुक असल्याचे सुद्धा मान्य केले ,
  • 2015 सालचा न्यायिक नियुक्ती आयोगाच्या खटल्यात सुद्धा यांनी बाजू मांडली होती.
 • पुरस्कार
  • 1991- पद्मभूषण पुरस्कार
  • 2007 -पद्मविभूषण पुरस्कार
 • मृत्यू = 21 फेब्रुवारी 2024 – 95 वर्षी
 • पुस्तके
  • Before Memory fades
  • The state of the Nation

3) प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन

 • मुंबईत १९३२ मध्ये गुजराती कुटुंबात अमीन सयानी यांचा जन्म झाला. रेडिओशी त्यांची नाळ त्यांचे बंधू हमीद सयानी यांच्यामुळे जोडली गेली.
 • ‘बिनाका गीतमाला’ , ‘हिट परेड’ हे कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केले
 • पुरस्कार = पद्मश्री

4) गगनयान मोहिमेसाठी CE-20 क्रायोजनिक इंजिन

 • पहिले उड्डाण LVM -3 G 1 नावाने ओळखले जाणार
 • इस्रोच्या मानवी मोहिमेतील मैलाचा टप्पा पूर्ण
 • जमिनीवरील सर्व चाचण्या यशस्वी

5) भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी शक्तिशाली अर्थव्यवस्था होणार

 • जागतिक ब्रोकरेज संस्था ‘संस्था’ यांच्या अहवालातील अंदाज
 • 2024 मधील टॉप 5 अर्थव्यवस्था
 1. अमेरिका
 2. चीन
 3. जर्मनी
 4. जपान
 5. भारत

6) दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2024

 1. सर्वोत्कृष्ट अभिनेता = शाहरुख खान (जवान)
 2. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री = नयनतारा (जवान)
 3. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक = संदीप रेड्डी वांगा (ॲनिमल)

7) भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प “कुश”

 • US,रशिया प्रमाणे Air Defence System आता भारत बनवणार
 • DRDO चा नवा प्रकल्प “कुश” राशियाच्या “S 400” आणि इस्राएलच्या “आयरन डोम”पेक्षाही वरचढ आहे
 • 350 km पर्यंतचे शत्रुंचे क्षेपणास्त्रे,विमाने नष्ट करण्याची क्षमता यात आहे
 • भारत विरोधी चीन&पाकची क्षेपणास्त्रे भविष्यात निष्प्रभ ठरणार..
 • जगात भारतासह केवळ पाच देशांकडे Air Defence System विकसित करण्याची क्षमता आहे

8) शाहबाझ शरीफ पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान

 • झरदारी राष्ट्राध्यक्ष

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment