Current Affairs | चालू घडामोडी | 23 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 23 MAR 2024

1) 23 मार्च

  • जागतिक हवामान दिन- 2024 थीम = At the Frontline of Climate Action
    • जागतिक हवामान संघटना (WMO) ने 1950 मध्ये या दिनाची स्थापना केली
  • शहीद दिन
  • भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी = 23 मार्च 1931- भगतसिंग संघटना
    • पंजाब नौजवान भारत सभा = 1926=> लाहोर स्टुडंट युनियन
      हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

2) IMT ट्रायलेट सराव 2024

  • भारत, मोझांबिक आणि टांझानिया त्रिपक्षीय सराव
  • 21 ते 29 मार्च 2024 दरम्यान
  • दुसरा संयुक्त सराव. भारताच्या 2 युद्धनौका सहभागी होणार

3) डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

  • परम दशसहस्रा महासंगणकाच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलत संगणकशास्त्र क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून दोन लाख रुपये करण्यात आली आहे.
  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यंदाच्या पुण्यभूषण पुरस्कारासाठी डॉ. भटकर यांची निवड केली आहे.

4) निवडणुकीचा इतिहास – 4

  • 12 जून 1975 या दिवशी इंदिरा गांधीच्या 1971 च्या निवडणुकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्या प्रकरणी रायबरेली मतदारसंघातील निवड रद्द करण्याचा निकाल आला.
  • त्यानंतर लगेच 13 च दिवसांनी देशात आणीबाणी (1975) लावली गेली
  • 1977 मध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला आणि मोरारजी देसाई आणि चौधरी चरणसिंग यांनी जनता सरकार सत्तेवर आणले.
  • परंतु जनता सरकार मध्येही मतभेद झाल्याने देशात राजकीय अस्थिरता पसरली.
  • याचाच फायदा घेऊन काँग्रेस ने ‘इंदिरा लाओ, देश बचाओ’ चा नारा दिला

5) शाळांमध्ये होणाऱ्या अनैतिक बाबींना प्रतिबंध करण्यासाठी धाराशिव, बीड मधील उपक्रम राबवण्याचे खंडपीठाचे आदेश

  • या जिल्ह्यांमध्ये गुलाबी पथक स्थापन करण्यात आले होते.

6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘भूतानचा ऑर्डर ऑफ ड्रूक ग्यालपो’ पुरस्कार

  • हा भूतानचा सर्वोच नागरी पुरस्कार आहे
  • पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिलेच विदेशी

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment