Current Affairs | चालू घडामोडी | 28 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 28 NOV 2023

1) रयतू बंधू योजनेला निवडणूक आयोगाकडून स्थगिती.

  • ही योजना तेलंगणा सरकारची असून ही शेतकऱ्यांसाठीची योजना आहे

2) थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची 133 पुण्यतिथी.

  • 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचे निधन झाले होते.

3) ‘प्रॉफेट सॉंग’ या पुस्तकासाठी आयर्लंडचे लेखक ‘पाॅल लिंच’ यांना बुकर पुरस्कार.

4) बोगद्यात अडकलेल्या मजुरांचे मानसिक आरोग्य स्वदेशी रोबो तपासणार.

  • ड्रोन मॅन अशी ओळख असलेले मिलिंद राज यांनी ही माहिती दिली.
  • रोबोटिक मंत्राच्या साह्याने होणारे फायदे यासाठी ही उत्तम केस स्टडी.

5) ‘अंगकोर वाट’ जगातील आठवे आश्चर्य म्हणून घोषित.

  • कंबोडिया देशातील अंगकोर वाट पेटली चा फॉर्म पहिला मागे टाकत जगातील आठवे आश्चर्य बनले आहे.
  • ‘अंगकोर वाट’ किंवा हे ‘आंग्कोर वाट’ कंबोडिया येथील राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या कारकिर्दीत बांधले गेलेले बाराव्या शतकातील मंदिर आहे.
  • अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून या मंदिराची ओळख आहे.

6) रंगू सौरिया यांना बाया कर्वे पुरस्कार.

  • महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने दार्जीलिंग येथील लैंगिक तस्करी विरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगू सौरिया यांना यंदाचा बाया‌ कर्वे पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • दार्जिलिंग, ईशान्य भारत आणि नेपाळमधील लैंगिक तस्करी पीडितांना मदत करण्यासाठी समर्पित असलेल्या सिलिगुडी येथील कांचनगंगा उद्धार केंद्र या संस्थेचा रंगू सौरिया संस्थापक आहेत.
  • बाया कर्वे यांचे लिखाण ‘माझे पुराण’

7) आगामी २५ वर्षाच्या कालावधीत राज्यकारभारामध्ये मराठीचा वापर वाढविण्यासाठी नेमके काय करावे याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या शिफारसींचा समावेश असलेल्या सविस्तर अहवाल भाषा सल्लागार समितीने राज्य शासनाकडे सुपूर्त केला आहे .

  • या समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे आहेत.

8) नवीन सहकार धोरण आखण्यात येणार.

  • यापूर्वीचे सहकार धोरण= 2002
  • नव्या सहकार धोरणासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली देशातील विविध भागांची 47 सदस्यांची समिती स्थापन केली होती.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment