Current Affairs | चालू घडामोडी | 04 DEC 2023
Current Affairs | चालू घडामोडी | 04 DEC 2023 1) ग्लास स्कायवाॅक लोणावळा येथे होणार. 2) सफिना हुसेन यांचा ‘वाईज’ पुरस्काराने सन्मान. 3) ‘मिचाॅंग’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशला धडकणार. 4) तीन राज्यांमध्ये भाजपाचे सरकार तर एका राज्यात काँग्रेसचे सरकार. (विधानसभा निवडणुका) 5) युद्धनौकेचे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे. 6) लाडली बहन योजना= मध्य प्रदेश सरकार 7) नौदल दिन … Read more