चालू घडामोडी : 26 SEPT 2023
1) पहिले ‘C-295’ हवाई दलात दाखल. 2) टाटा मोटर्सतर्फे पहिली हायड्रोजन बस. 3) नवीन शैक्षणिक धोरनातील ‘Multiple Entry, Multiple Exit’ च्या अंमलबजावणीत अडचणी. 4) बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला ‘कीर्ती पुरस्कार’ 5) तमिळनाडुमधील ‘चिदंबरनार खंदर’ हे ग्रीन अमोनिया हाताळणारे भारतातील पहिले बंदर बनले. 6) मीरा-भाईंदरमध्ये राज्यातील पहिले संगीत गुरुकुल साकारणार. 7) 11 राज्यांतील 9 वंदे भारत … Read more