चालू घडामोडी : 19 SEPT 2023
1) महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2) आजपासून (19 सप्टेंबर 2023) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसदेमध्ये कामकाज चालणार. 3) ‘अमृता शेरगिल’ यांनी रेखाटलेल्या तैलचित्राला 61.8 कोटी इतके विक्रमी मूल्य मिळाले. 4) भाजप व AIDMK यांची युती संपुष्टात. 5) ‘होयसळ मंदिरांना’ जागतिक वारसा स्थळात स्थान.