Current Affairs | चालू घडामोडी | 28 DEC 2023
Current Affairs | चालू घडामोडी | 28 DEC 2023 1) मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण ठरविण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने १९ निकष निश्चित केले. 2) नागपूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांत संत्रा प्रक्रिया केंद्रे. 3) राष्ट्रीय सागरी उद्याने 3.1) कच्छ आखातातील सागरी उद्यान; 3.2) महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यान, अंदमान; 3.3) मन्नार सागरी उद्यान, तमिळनाडू; 3.4) … Read more