Current Affairs | चालू घडामोडी | 30 MAR 2024
Current Affairs | चालू घडामोडी | 30 MAR 2024 1) राजस्थान स्थापना दिवस = 30 मार्च 1949 2) फ्रान्सच्या मिशेल टालाग्रांड यांना 2024 साठीचा आबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला! 3) सौदी अरब हा देश इतिहासात पहिल्यांदाच विश्वसुंदरी स्पर्धा अर्थात मिस यूनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. 4) विराट कोहली ठरला T20 मधील भारताचा पहिला 12 हजार … Read more