चालू घडामोडी : 10 SEPT 2023
1. G 20 परिषदेच्या पहिल्याच दिवशी भारताला राजनैतिक यश 1.1 आफ्रिकन महासंघ (African Union) बनला G 20 चा स्थायी सदस्य. आता ‘G-21’ म्हणून ओळख. 1.2 भारत, पश्चिम आशिया आणि युरोप यांना जोडणारी दळणवळण मार्गिका (Economic Corridor) 1.3. जागतिक जैवइंधन आघाडी ( Global Biofuel Alliance ) 1.4. दिल्ली जाहीरनामा स्वीकृत 1.5. युक्रेन युद्धावर एकमत 2. मोरोक्कोमध्ये … Read more