Current Affairs | चालू घडामोडी | 29 NOV 2023
Current Affairs | चालू घडामोडी | 29 NOV 2023 1) उत्तर काशी मधील सिल्क्यारा बोगद्यातून कामगारांची यशस्वी सुटका करण्यात आली. 2) रॅट होल मायनिंग पद्धत (हाताने पारंपारिक पद्धतीने) 3) राज्यात अकृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या वैद्यकीय आणि वैयक्तिक अपघात विमा योजनेचे ‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना’ असे नामकरण करण्यात आले आहे. 4) … Read more