Current affairs
चालू घडामोडी : 23 AUG 2023
१) चांद्रयान -३ – मोहिमेतील महत्वाची उपकरणे १) लँडर = लँडेर ‘विक्रम’ हे मुख्य उपकरण आहे. २) रोव्हर = रोव्हर ‘प्रज्ञान’ हे विक्रम लँडेर च्या आत ठेवले आहे.चंद्राच्या पृष्टभागावर उतरून खनिजे व अन्य सामग्रीबाबत माहिती गोळा करणे याचे मुख्य काम. २) फडणवीस यांना जपानी विद्यापीठाची मानद डॉक्टरेट. ३) देशातील पहिली हायड्रोजन … Read more
चालू घडामोडी : 22 AUG 2023
१) SC ने सोमवारी, बलात्कारपीडितेस २७ आठवड्यानंतर गर्भपातास परवानगी दिली.– वैद्यकीय कायद्यानुसार २४ आठवड्यापर्यंत अशी परवानगी दिली जाऊ शकते. २) BRICS परिषद २०२३ – २२ ते २४ ऑगस्ट– ठिकाण- जोहान्सबर्ग ( द आफ्रिका )BRICS विषयी =– गोल्डमन सॅक्सचे जागितक अर्थशास्त्र संशोधन प्रमुख ‘ टेरेन्स जेम्स ओ ‘निल’ यांनी २००१ मध्ये ‘BRIC’ हि संज्ञा मांडली.– जिम … Read more
चालू घडामोडी : 13 AUG 2023
1) NCERT च्या पाठ्यपुस्तक समितीत सुधा मूर्ती, शंकर महादेवन,अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल ,प्रिन्स्टन विद्यापीठातील गणितज्ञ प्राध्यापक मंजुळ भार्गव ,सुजाता रामदुराई, बॅडमिंटनपटू U विमल कुमार इ. २) आशियायी चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा भारताने चौथ्यांदा जिंकली ३) ४ विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी १- डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण २- जन्म आणि मृत्यू नोंदणी ( सुधारणा ) ३)- … Read more
चालू घडामोडी : 11 AUG 2023
१) निवडणूक आयुक्त निवड समिती विधेयक ( बहुमताने ) १) PM २) L5 lop 3) CTI २) J & K मधील कुपवाडा जिल्ह्यातील किशनगंगा नदीच्या काठावरील टपाल कार्यालय आता ‘ भारताचे पहिले टपाल कार्यालय ‘ म्हणून ओळखले जाईल. पूर्वी हे देशाचे ‘शेवटचे टपाल कार्यालय’ म्हणून ओळखले जाई. ३) सुस्वागतम पोर्टल ४) भारतात सापडले डैक्रायोसोरिड प्रजातीचे … Read more