Current Affairs | चालू घडामोडी | 02 JUN 2024
Current Affairs | चालू घडामोडी | 02 JUN 2024 1) तेलंगणा राज्य निर्मिती = 2 जून 2014 (29 वे राज्य) 2) भारताने इंग्लंडमध्ये ठेवलेले १०० टन सोने सरलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या तिजोरीत हलवले आहे 3) ‘एलआयसी’ची मालमत्ता पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळच्या ‘जीडीपी’पेक्षा अधिक 4) ताशिगंग लाहैल स्पिती (हिमाचल प्रदेश) जगातील सर्वात उंच मतदान केंद्र 100% मतदानएकूण … Read more