Current Affairs | चालू घडामोडी | 11 DEC 2023
Current Affairs | चालू घडामोडी | 11 DEC 2023 1) मानवी हक्कांचा जाहीरनामा (UDHR) 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता त्याला 75 वर्षे पूर्ण झाली. 2) कोयना प्रलयकारी भूकंपात आज ५६ वर्ष पूर्ण. 3) पर्वतांच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 डिसेंबर हा दिवस ‘आतंरराष्ट्रीय पर्वत दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 4) छत्तीसगडच्या … Read more