चालू घडामोडी : 6 SEPT 2023
1) G 20 च्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ नावाचा उल्लेख. 2) धन्वंतरी स्वास्थ्य योजना 3) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान 4) आफ्रिकी देशांची पहिली हवामान परिषद ‘केनिया’ मध्ये. 5) 43 वी आसियाम परिषद 2023 इंडोनेशियातील ‘जकार्ता’ येथे पार पडली. 6) राज्यातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी= (सातारा) 7) ‘ईशानी बेंदळे’ (पुणे) “Champion of British Society for … Read more