Current Affairs | चालू घडामोडी | 22 DEC 2023
Current Affairs | चालू घडामोडी | 22 DEC 2023 1) 22 डिसेंबर : उत्तर गोलार्धामधे सर्वात मोठी रात्र. 2) महिलांच्या मदतीसाठी फलाटांवर पॅनिक बटन सर्वप्रथम भायखळा स्थानकावर. 3) भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड. 4) हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सहा विधेयके संमत. ●केंद्रीय निवडणूक … Read more